मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणतात..

मेट्रो गायकवाड  पुणे : राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, या अधिवेशनानंतर ताबडतोब अगदी दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मला वाटतं. अशी पुणे येथे माध्यमांना माहिती दिली आहे. शिवाय. सरकारच्या कामकाजांना काही अडचण येणर नाही. उगाचच लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. याप्रसंगी भुजबळ म्हणाले की, कामकाजांना काही की, कामकाजाना काही अडचणी येतील, अस मला यतील, अस मला वाटत नाही. उगाचच लोकांची दिशाभल करण्याचा प्रयत्न सरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, या अधिवेशनानंतर ताबडतोब अगदी दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मला वाटतं. याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला असल्याचे सागंत, २५ वर्षांपासून आम्ही ओळखतो, शिवसेनेच्या कामात आम्ही शिवस सोबतच होतो. त्यामुळे साबतच हाता. त्यामुळ त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव चांगलाच आहे. ते स्पष्टवक्ते आहेत. खरं बोलणारे आहेत. एखादी गोष्ट पटल्यानंतर तातडीने निर्णय घेतात. असे जर खुलेपणाने बोलणारे नेते असतील तर ते आपल्याला अधिक आनंद देतात, असे त्यांनी म्हटले. पवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन गेले असते. कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मनात तसं काही असतं तर त्यांनी तसं सांगितलं असतं. मात्र तसं काही नव्हतं. या सर्व घडामोडी घडल्यापासन पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसबरोबर जायचं हे ठरवलेलं होतं. आमचा मित्र पक्ष काँग्रेसला सुरूवातीला विश्रवासात घेऊन नंतर शिवसेनशी चर्चा केली. यानंतर किमान समान कार्यक्रमाची निश्रिचती झाल्यावर एकत्र येण्याचं ठरलं.


Popular posts from this blog

गरजूंना रोज २२०० अन्न पाकिटे पुरविणारे कोरोना योध्ये ठरताहेत पुण्यातील आदर्श

खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु

खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी