छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांची लोकशाही पुस्तके वाटप
बोपोडी : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी बोपोडी कॉंग्रेस कमिटी च्या वतीने बोपोडी येथे शिवराया ची लोकशाही पुस्तके वाटप बोपोडी तील नागरिक व बोपोडी चौकात वाटप करण्यात आले व पुष्पहार .गुलाब प्रभागक्रं 8च्या महीला अध्यक्षा मा .सौ .शोभा आरुडे यांचे हस्ते अर्पण करण्यात आला .हया कार्यक्रमास बोपोडी कॉंग्रेस च्या ज्येष्ठ कार्यकर्ते मैनुद्दीन अत्तार .सत्तार मिस्त्री .इंद्रजित भालेराव .छोटूभाई पिल्ले . विजय जाधव . करीम भाई तुर्क .सादीकभाई शेख .फारुख पठाण .विजय सरोदे .साजीद भाई शेख .अजित थेरे .रवी नायर .जालिंदर पटेकर . अँड .विठ्ठल आरुडे असंख्यकार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते .त्यावेळेस नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले .