आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद


पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. मेजर राहुल बाहरी, मेजर किरणदीप सिंग ( आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.डॉ. मुशर्रफ अन्सारी (एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय )  यांनी द्वीतिय तर डॉ. ताहेरा सय्यद यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पदवी पूर्व संदली सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.डॉ. ज्योती महाडिक यांनी परीक्षण केले.डॉ.पी. ए. इनामदार, निलोफर सिद्दीकी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.


Popular posts from this blog

गरजूंना रोज २२०० अन्न पाकिटे पुरविणारे कोरोना योध्ये ठरताहेत पुण्यातील आदर्श

खळबळजनक ! लिफ्टच्या बहाण्याने 45 वर्षीय महिले बलात्कार करून लाखाचे दागिने लुटले, मुंढवा पोलीसांनी केले 24 तासात अटकु

खडकी शिक्षण संस्थेने नव्याने बांधलेल्या ‘स्व.चंद्रकांत मोहनलाल छाजेड सभागृहाचे उद्घाटन 14 मार्च रोजी