बोपोडीत महिला पोलिसांचा सन्मान
बोपोड़ी काँग्रेस कमिटी च्या वतीने ८ मार्च महिला दिनाचे औचेते साधुन कर्तव्य दक्ष पुरसकार ज़ाहिर पोलिस निरीक्षक सौ. संगीता पाटील व कॉस्टेबल शिल्पा गायकवाड व प्रियंका जाधव यांना देण्यात आला.या कार्यक्रमात उपस्थिति मानीय इंद्रजीत भालेराव मेनुद्दीन आत्तर छोटु पिल्लै सत्तार मिस्त्री आरिब शेख हे होते . कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर काँग्रेसचे चिटणीस विजय भाऊ जाधव यांनी केले.