दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत
खडकी : दर वर्षी प्रमाणे खडकी शिक्षण खडकी संस्थेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पेन, आणि पट्टी देऊन शुभेच्छा देताना संस्थेचे अध्येक्ष कृष्णकुमारजी गोयल, नगरसेवक आनंद छाजेड,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, राजेंद्र भुतडा, कैलास टोणपे, रमेश अवस्थे बाबा तांबोळी, गौतम कांबळे, गणेश कांबळे, रफिक शेख,नरसिंग कोळी, प्रदीप वाघमारे, इत्यादी मान्यावर उपस्थित होते